आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Army Resorts To Unprovoked Firing On LoC In Poonch District

5 महिन्‍यानंतर पाकिस्‍तानची पुन्‍हा कुरापत, सीजफायर तोडले, भारताचेही सडेतोड उत्‍तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जवळपास पाच महिन्‍याच्‍या शांतीनंतर पाकिस्‍तानने शनिवारी रात्री 12 वाजताच्‍या सुमारास पुन्‍हा भारतीय चौकीवर गोळीबार केला. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. दरम्‍यान, भारतानेही याचे सडतोड उत्‍तर दिले. रविवारी पहाटे 5 वाजतापर्यंत फायरिंग सुरू होती.
का केली फायरिंग...
- सहा दहशतवाद्यांना भारताच्‍या सीमेत घुसवण्‍यासाठी पाकिस्‍तानाने फायरिंग केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- सूत्रांच्‍या माहितीनुसार, पाकिस्तानने मोर्टार आणि इतर ऑटोमॅटिक शस्‍त्रांनी फायरिंग केली.