आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या महिला सैनिकांची वाघा बॉर्डरवर नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटारी बॉर्डर - भारताच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तानने देखील बॉर्डर सेक्यूरिटी गार्डमध्ये महिलांची भरती केली आहे. पाकिस्तानने महिलांना रितसर प्रशिक्षण देऊन भारताला लागून असलेल्या वाघा बॉर्डरवर त्यांची नियुक्ती केली आहे.

पाकिस्तानने जवळपास अर्धाडझन महिला रेंजर्सला आपल्या फौजेत दाखल करुन घेतले आहे. या महिला देखील आता रिट्रीटमध्ये भारतीय महिलांप्रमाणे भाग घेतील. त्यासोबत रिट्रीट पाहायला आलेल्या महिलांची तपासणी करण्याचेही काम त्यांना दिले जाऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...