आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या एअरस्पेसमध्ये पाकिस्तानी विमानाची घुसखोरी; चार मिनिटांंत गेलेे परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- पाकिस्तानने आता भारतीय हवाई सीमेत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे एक विमान सोमवारी जम्मूमधील आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये घुसले होते. पण, अवघ्या चार मिनिटांतच हे विमान पाकिस्तानच्या सीमेत परतले.

खूप खालूून उड्डान घेत होते पाकिस्तानी विमान...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी विमान खूप खालूून उड्डान घेत होते. भारतीय हवाई सीमेत हे विमान सोमवारी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांंना घुसले होते.
- आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (BSF) जवानांंनी विमानाकडे लक्ष केंंद्रीत करताच विमान पाकिस्तानी हद्दीत परत गेले.
- बीएसएफच्या सूूत्रांंनी सांगितले की, सिल्व्हर कलरचे सहा विंग्ज विमानाने भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. पण ते अवघ्या चार मिनिटांंत पाकिस्तानी सीमेत परतले.
- पाकिस्तानी विमान टेहाळणी करण्यासाठी आल्याचा संंशय बीएसएफने व्यक्त केला आहे.
- या घटनेचा अहवाल दिल्लीत बीएसएफच्या हेडक्वार्टर्सकडे पाठवण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, IAF ने बीएसफकडून मागितला अहवाल...
बातम्या आणखी आहेत...