आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिजच्या जावायाने घडवला \'पंपोर अटॅक\', ऑपरेशनवर CRPF-ARMYत जुंपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- पंपोरमध्ये फायरिंग रेंजहून सराव करून परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या बसवर शनिवार अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात दोन सब इन्स्पेक्टरसह 8 जवान शहीद झाले असून 20 जखमी झाले आहेत. 'जमात-उद-दावा'चा म्होरक्या हाफिज सईद याचा जावाई खालिद वलीद याने हा हल्ला घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे, या ऑपरेशनवरून सीआरपीएफ व लष्कर यांच्यात श्रेयाचे राजकारण सुरु झाले आहे. हल्ल्यानंतर अतिरेक्यांविरुद्ध सुरु केलेल्या ऑपरेशमध्ये जवानांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. यावरून सीआरपीएफ व आर्मीच्या अधिकार्‍यांमध्ये श्रेय लाटण्यावरून जुंपली आहे. आर्मीने अतिरेक्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे. तर आमच्या जवानांनी अतिरेक्यांना कंठस्नान घातल्याचे सीआरपीएफच्या सूत्रांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...
> पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी पाजळली अक्कल...
> तीन वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला
> 40 किमी दूर सरकारी जलसा..
> अतिरेक्यांना कव्हर देण्यात महिला पुढे

> अात्मघाती हल्ल्याचा प्लॅन

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...