आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरू खानदानातील जावायाची आहे ही हवेली, देश-विदेशात आहे चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- देशाचे पहिले पंतप्रधान आणि लहान मुलांचे चाचा जहावर लाल नेहरू यांचा जावायाविषयी अतिशय कमी लोकांना माहित असेल. नेहरू खानदानातील पहिल्या जावायाची अमहमदाबाद येथील हवेलीची चर्चा आज देश-विदेशात होत आहे. घी-कांटा रोडवर जेसिंग भाईच्या वाडीत असलेली हठीसिंह यांची ही हवेली आजही लोकांना आपल्याकडे आकर्षून घेते.

राजा हठीसिंहसोबत झाले होते नेहरूजींच्या बहिनीचे लग्न... 
मोतीलाल नेहरू आणि स्वरूप रानी यांना तीन मुलं होती. जवाहर लाल. विजायलक्ष्मी पंडित आणि कृष्णा. यातिल जवाहरलाल आणि विजायालक्ष्मी यांना सर्व ओळखतात. परंतु, कृष्णाला लोक ओळखत नाही. कृष्णा हिचा विवाह अहमादाबादच्या नगरसेठ गुणोत्तम हठीसिंह यांच्यासोबत झाला होता. लोक त्यांना राजा हठिसिंह या नावाने ओळखत होते.

1881 मध्ये बनली होती हवेली...
1881 मध्ये मगभाई हठीसिंह यांनी ही हवेली बांधली. आज ही हवेली देश-विदेशातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षीत करते. या कुटुंबाचे वारसदार उमंग हठीसिंह यांनी 60 राजस्थानी कारागिरांना बोलवून या हवेलीचे नुतनिकरण केले होते.

पुढील स्लाइडवर पाहा आलिशान हवेलीचे फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...