आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबाच्‍या सांगण्‍यानुसार लाखो लाेक उतरले होते घाण नाल्‍यात, केला होता विश्‍वविक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत-  डेरा सच्चा सौदाचे देश-विदेशात सुमारे पाच कोटीपेक्षा अधिक अनुयायी आहेत. अमेरिकेपासून ऑस्‍ट्रेलियापर्यंत  या बाबाचे या बाबाचे आश्रम आहेत. बाबा राम रहीम यांनी एका वर्षापूर्वी म्‍हणजे 1 सप्‍टेंबर 2015 मध्‍ये पानीपतमध्‍ये महास्‍वच्‍छता अभियान राबवले होते. यामध्‍ये  4 लाख अनुयायींनी 7 तास शहराची स्‍वच्‍छता केली होती. 6 राज्यातील भक्‍त या अभियानासाठी आले होते.. 
 
- सहा झोनमध्‍ये राबवलेल्‍या या अभियानात संपूर्ण शहर स्‍वच्‍छ करण्‍यात आले होते. 
- या अभियानात 300 ट्रॅक्टर, 50 जेसीबी व 50 टँकर होते.   
- लोकांनी 1200 मॅट्रिक टन कचरा डंपिंग स्टेशनवर टाकला होता. 
 
50 लाख खर्च करूनही सरकारला साफ करता आला नाही ड्रेन, आताही तिच परिस्‍थिती.. 
- डेरा समर्थकांनी पानीपतमधील ड्रेन-1 साफ केला होता. 
- सरकारला 50 लाख रुपये खर्चूनही हे काम करता आले नव्‍हते.
- बाबाचे अनुयायी नाल्‍यात उतरून स्‍वच्‍छता करत होते. 
 
सर्व फोटोः भगवान दास, पानीपत
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा,  अभियानाचे चकीत करणारे फोटो.. 
बातम्या आणखी आहेत...