आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: या नरभक्षक बिबट्याने घेतला एका मुलीचा जीव, आता असा झाला कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभलगढ(राजसमंद) - कुंभलगढच्‍या गजपूरमध्‍ये एका 12 वर्षीय रविनाची शिकार करणा-या बिबट्या वाघाला अखेर पिंज-यात पकडण्‍यात आले आहे. बिबट्या वाघाने ज्‍या मुलीची शिकार केली तिची आई एकटक या बिबट्याकडे पाहात राहिली.
असा मिळाला पत्‍ता..
- शनिवारला गावातील लहर सिंह आणि गोपाल सिंह शेतावर काम करण्‍यासाठी जात होते.
- वाटेत त्‍यांना बिबट्या वाघाच्‍या गुरगुरण्‍याचा आवाज आला.
- जवळ जाऊन पाहिले तर, जवळच असलेल्‍या पिंज-यात बिबट्या बसलेला होता.
- याबाबत सरपंच खुम सिंह बल्ला यांना माहिती देण्‍यात आली.
- बल्लाने गजपूर वन चौकीसह राजसमंद वन विभागाला याची माहिती दिली.
- घटनास्‍थळावर वनकर्मचारी पोहोचले व त्‍यांनी बिबट्याला ताब्‍यात घेतले.
- बिबट्या या पिंज-यात कैद झाल्‍यावर लोकांनी घटनास्‍थळावर गर्दी केली होती.
- रवीनाच्‍या कुटुंबियांना या बिबट्याला पहावेही वाटले नाही.
- मात्र, काही दूर अंतरावर डोळ्यात अश्रू दाटलेली एक महिला बिबट्याकडे पाहत होती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, झोपलेल्‍या मुलीचा बिबट्याने घेतला बळी..
फोटो- अशोक सोनी
बातम्या आणखी आहेत...