सहरसा (बिहार)- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) येथील पटेल मैदानावरून प्रचार रॅली काढण्यात आली. पण, ही रॅली ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावर जेडीयू कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे मोठ-मोठे पोस्टर्स लावले होते, ‘झांसे में न आएंगे-नीतीश को जिताएंगे।’ असे नारे त्यावर लिहिले आहेत. दरम्यान, या पोस्टर्सला उत्तर म्हणून भाजपनेही आपले पोस्टर्स या ठिकाणी लावले आहेत.
वोटर्सपेक्षा पोस्टर्स जास्त
सहरसा येथील रहिवाशी राजीव म्हणाले, निवडणुकीमध्ये शहरात ठिकठिकाणी एवढे पोस्टर्स लावले आहेत की, त्यांच्यापुढे मतदारांची संख्याही कमी वाटत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...