आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहे ब्रिटनमधील पाटणा, येथे वाहते गंगा; जाणून घ्या रंजक इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - भारतातील बिहार आणि बिहारची राजधानी पाटणा सर्वांनाच माहित आहे. पण सातासमुद्रा पार आणखी एक पाटणा आहे, हे फार कमी लोकांना माहित असेल. आपल्या देशापासून 11000 किलोमीटर दूर स्कॉटलँडमध्ये आणखी एक पाटणा शहर आहे. विशेष म्हणजे तिथे देखली बिहारमधील पाटण्यासारखी एक गंगा वाहाते. या नदीवरील पुलाला महात्मा गांधी सेतू नाव आहे.
ब्रिटनमधील स्कॉटलँड शहरातील ग्लास्गो जवळ पाटणा हे छोटे गाव आहे. येथील लोकसंख्या पाच हजारांच्या जवळपास असेल. शहरासारखी येथे वर्दळ आणि घाई नाही. सर्वकाही शांत - निवांत. गावतून एक छोटी आणि एक मोठी अशा दोन नद्या वाहातात. छोटीचे नाव दून तर मोठ्या नदीचे नाव आहे गंगा. दून नदीवर स्कॉटलँडचे सर्वात मोठे कवी रॉबर्ट बर्न्स यांनी 220 वर्षांपूर्वी पहिले लोकगीत लिहिले होते. आजही ते येथे प्रसिद्ध आहे. मोठ्या नदीचे नाव गंगा असून त्यावर असलेल्या पुलाला महात्मा गांधींचे नाव देण्यात आलेले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, स्कॉटलँडमधील पाटण्याची संपूर्ण कथा
बातम्या आणखी आहेत...