आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: मृत्‍यूला आमंत्रण देणारा \'जीवघेणा\' प्रवास! अंगलट येऊ शकतो निष्‍काळजीपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - राजस्‍थानमधील कल्‍याणजी मंदीराचे दर्शन घेवून जीवघेणा प्रवास करताना भक्‍त)
जयपूर - श्रावणी सोमवार असल्‍याने भावीक मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी कल्‍याणजी मंदीराला येत होती. चक्‍क बसच्‍या छतावर बसून भाविकांनी प्रवास केला. हा प्रवास चांगला अंगलट येवू शकला असता. सांगानेर रेल्‍वे उड्डाणपुलाखालून गाडी जाताना गाडी आणि पुलामध्‍ये फक्‍त तीन ते चार फुटाचे अंतर राहिते.
बसचालकाने गाडी थांबवून बसच्‍या छतावरील प्रवाशांना उतरायचे सांगितले परंतु प्रवाशी उतरले नाहीत. कोणी छतावर झोपले तर कोणी साइडने लोंबकळले. प्रवाशांच्‍या या बेपर्वाईमुळे कुणाचा जीव सुध्‍दा जावू शकत होता. परंतु अत्‍यंत बेदरकारपणे लोक प्रवास करत होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, जीवघेणा प्रवास करताना भाविक