आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बिहारमधील बेगूसराय जिल्‍ह्यात काढली जाते सापांची मिरवणूक; वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामस्‍थांनी नदीतून पकडलेले साप. - Divya Marathi
ग्रामस्‍थांनी नदीतून पकडलेले साप.

बेगूसराय - बिहारच्‍या बेगूसराय जिल्‍ह्यात नाग पंचमीच्‍या पूर्वी मंसुरचक आणि गढपुरा परिसरील अनेक गावांमध्‍ये दरवर्षी नदीतून साप पकडण्‍यातची परंपरा आहे. यंदाही मंगळवारी नागरिकांनी मोठ्या संख्‍येने साप पकडले. सुरुवातीला गावातील पूजारी हे नागाची पूजा करतात. त्‍यानंतर ढोल ताशांच्‍या निनादात ते नदीकाठी जातात. तिथे स्‍थान केल्‍यानंतर ग्रामस्‍थ नदीतून साप पकडतात. त्‍यानंतर सापांना हातात पकडून मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...