आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता वर्षभर दिसणारा नाही हा नजारा, देश-विदेशातील गरब्याची अखेरच्या दिवसाची धूम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयादशमीने शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता झालेली आहे. त्यामुळे गेल्या नऊ दिवसांत नवरात्रोत्सवात रंगलेल्या तरुणाईला आता पुन्हा हा उत्साह अनुभवण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. विशेषतः गुजराती बांधवांना आता काही दिवस हुरहुर लागून राहणार हे नक्की. कारण या दहा दिवसांसाठी त्यांची वर्षभर तयारी सुरू असते. त्यामुळे वर्षभर वाट पाहावी लागणार म्हणूनच अखेरच्या दिवशी सर्व भाविकांनी गरब्याचा जोरदान आनंद लुटला.

भारतातील गुजरातसह विविध राज्यांमध्ये गरब्याच्या शेवटच्या दिवसाच धूम तर होतीच, पण विदेशातही काही ठिकाणी शेवटच्या दिवशी खास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खासकरून अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये उपस्थितांनी जल्लोषात गरब्याचा आनंद लुटला. गरब्याच्या शेवटच्या दिवसाची ही धूम अनुभवुयात फोटोंच्या माध्यमातून.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गरब्याच्या अखेरच्या दिवशी जोशात न्हाऊन निघालेल्या तरुणाईचे फोटो..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...