आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने दाखवले, बंगळुरूचे लोक कशाप्रकारेे जगतात LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळाच्या ओघात भारतातील प्रत्येक शहर आपले सौंदर्य गमावत आहे. बंगळुरूमध्ये 25 वर्ष राहिल्यानंतर फोटोग्राफर अर्जुन कामथने आपली मैत्रीण आणि मॉडेल अर्चना अकील कुमारसोबत मिळून या शहराचे हरवत चाललेले सौंदर्य लोकांसमोर आणण्याचा निश्चय केला आहे.

अरुंद गल्ल्यांमध्ये आजही जीवन आहे खरे बंगळुरू....
बंगळुरूमध्ये राहिल्यानंतर अर्जुन लॉस एंजल्सला स्थायिक झाले. परंतु या शहराच्या आठवणी त्यांच्या मनातून जाऊ शकल्या नाहीत. पुन्हा मायदेशी परतल्यानंतर त्यांना जाणीव झाली की, त्यांना बालपणापासून आतापर्यंत हे शहर पूर्णपणे बदलून गेले आहे. यामुळे त्यांनी अर्चनाला सोबत घेऊन फोटोशूट करण्याचा प्लॅन केला. या फोटो सिरीजचे टायटल "नाम ओरु बेंगळुरू- अ डाउन मेमरी लेन" असे आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, या सिरीजमधील काही निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...