आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'इन्फोसिस\'चा म्हैसूर कॅम्पस, स्विमिंग पूल- रेसिंग ट्रॅकसह सर्वकाही, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातच नाही तर जगभरामध्‍ये प्रसिद्ध असलेली 'इन्फोसिस' ही आयटी कंपनी चांगल्‍या कामामुळे जगभर प्रसिद्ध आहे. सध्‍या या कंपनीचे म्हैसूरमधील ऑफीस हे जगातील नावाजलेल्‍या ऑफीसपैकी एक आहे. या कॅम्‍पसमध्‍ये जगातील सर्वात मोठी कॉरपोरेट युनिवर्सिटीची निर्मिती करण्‍यात आली आहे.
या कॅम्‍पसमधील मुख्‍य इमारत तयार करण्‍यासाठी ग्रीक आर्किटेक्‍चरची मदत घेण्‍यात आली आहे. या कॅम्‍पसमध्‍ये विविध प्रकारच्‍या सोयी सुविधा आहेत. अशा प्रकारच्‍या सोयीसुविधा इतर कार्यालयात पाहायला मिळत नाहीत.
'इन्फोसिस'या कॅम्‍पसमध्‍ये वेगवेगळ्या प्रकारचे चार स्विमिंग पूल, टेबल टेनिस कोर्ट, क्रिकेट ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट, रेसिंग ट्रॅक याबरोबरच विविध सोयी-सुविधा पुरवण्‍यात आल्‍या आहेत. या कॅम्‍पसमध्‍ये असलेल्या विविध सोयीसुवीधामुळे चेन्नईच्‍या टाटा कंसल्‍टेंसीला '"इन्फोसिस'च्‍या कॅम्‍पसने मागे टाकले आहे. टाटाचा कॅम्‍पस जगातील सर्वात मोठा आयटी पार्क म्‍हणून ओळखला जातो. आज आम्‍ही तुम्‍हाला या दोन आयटी प्रोफेशनल्स कार्यालयाची फोटो दाखवणार आहोत. यामुळे या कार्यालायाची भव्यदिव्यता तुम्‍हालाही पाहायला मिळले.
पुढील स्‍लाईडवर पाहा "इन्फोसिस' कॅम्‍पसची फोटो...