आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wel Come 2017 : रशियन गर्लचा \'ग्लास\'मध्ये बॅले डान्स, पाहा, विविध शहरांतील Celebration

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील विविध शहरांमध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. रात्री सुरू झालेल्या अनेक पार्ट्या या अगदी पहाटेपर्यंत रंगलेल्या होत्या. अनेक पार्ट्यांमध्ये काही खास नृत्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विशेषतः काही ठिकाणी बॅले डान्सर्सनी लोकांचे बरपूर मनोरंजन केले. एकिकडे काही या डान्सर्सच्या नृत्याचा आनंद घेत असताना, अनेक कार्यक्रमात आपणच बेधुंद डान्स करत नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. जयपूर, लखनौ, आगरा, बिहारसारक्या शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत नवीन वर्षाची ही धूम पाहायला मिळाली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा नववर्षाच्या जल्लोषाचे विविध शहरांतील काही PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...