आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंग गरब्याचे : एकच दिवस शिल्लक, तरुणाईने बिनधास्तपणे असा केला Enjoy

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रोत्सव हा अनेक गोष्टींमुळे तरुणाईसाठी खास असा असतो. विशेषतः तरुणींसाठी अत्यंत जवळचा असा हा महोत्सव असतो. त्याचे कारणही तसेच असते. तरुणींना या नऊ दिवसात हवे तेवढे नटायला साज श्रृंगार करायला मिळते. त्याशिवाय गरब्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच.

तरुणाईचा हा रंग यंदाही नवरात्रोत्सवात चांगलाच खुलल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तरुण तरुणी खास पेहराव करून गरब्यामध्ये सहभागी होत आहेत. शनिवारी रात्रीही तरुणाईने गरब्याची जोरदार धूम केली. दांडियाचा केवळ एकच दिवस शिल्लक राहिलेला असल्याने पुन्हा एक वर्ष वाट पाहावी लागणार म्हणून तरुणाईने पूर्ण जोशात गरब्याचा आनंग लुटला. पाहुयात एक झलक.

पुढील स्लाइड्सवर पाहा, तरुणाईचे गरब्यातील विविध रंग...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...