आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1000 शब्दांच्या बरोबरीचा असतो एक फोटो, आज पाहूनही घ्या ही जादू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नितिन जैन @ चंशल पास हिमाचल. - Divya Marathi
नितिन जैन @ चंशल पास हिमाचल.
जयपूर - शब्दांचे सामर्थ्य आपण सर्व जाणतो, पण छायाचित्र तर नजरेतून सरळ हृदयात उतरत असतात. त्यांचा एक वेगळाच फील असतो. तुम्ही म्हणू शकता, हजार शब्दांहून जास्त ताकदवान, परिणामकारक आणि अस्वस्थ करणारा फोटो आहे. मग तो आनंदाचा क्षण असो वा दु:खाचा, निसर्गाच्या सान्निध्यात असो वा दूर.. आपण नेहमी फोटोमध्ये कैद करण्यासाठी धडपडत असतो. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने divyamarathi.com ने वाचकांसाठी आणले आहेत हे खास फोटोज... तुम्हाला वाटेल शब्दच जणू छायाचित्रांच्या रूपाने काळजात उतरले आहेत.
आज शब्द नाही, तर हे फोटोच बोलतील. सोबतच ज्यांनी हे फोटो टिपलेत त्यांचाही उल्लेख गरजेचा आहे. येथे पाहा अद्भूत, मनोहारी दृश्ये कशी मनावर जादू करताहेत!
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...