आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर माता सीतेला मिळाले होते गिफ्ट, अशी आहेत अयोध्येतील अनोखी स्थळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कनक भवन. - Divya Marathi
कनक भवन.
अयोध्या - रामनगरीमध्ये बुधवारी ऐतिहासिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयूची आरती केली. शरयू किनारी घाटावर 1.87 लाख दिवे लावून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. DivyaMarathi.Com आज तुम्हाला अयोध्येत भगवान श्रीरामाशी निगडित काही जागांबाबत सांगत आहे. 
 
कनक भवन
महालासारखे हे भवन सीता मातेला लग्नानंतर लगेच भगवान श्रीरामांची सावत्र आई कैकेयीने भेट दिले होते. हे भवन अयोध्येत सर्वात विस्तृत स्थानांपैकी असून वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अशाच काही ठिकाणांबाबत...
बातम्या आणखी आहेत...