आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांनी लिहून दिलेली भाषणे वाचणाऱ्यांशी बोलायचे नाही, मोदींनी खडसावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोझीकोडे - उरी हल्ल्याच्या सातव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीनिमित्त आयोजित सभेत बाेलताना पाकच्या शासकांवर टीकास्त्र सोडतानाच त्यांनी तेथील जनतेशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. ‘मी पाकिस्तानी जनतेला सांगू इच्छितो की, तुमचे सरकार तुमची दिशाभूल करण्यासाठी भारताशी एक हजार वर्षांपर्यंत लढण्याची भाषा करत आहे. मी लढायला तयार आहे... चला लढू या... पाहू आपल्या देशातील गरिबी आधी कोण संपवताे? बेरोजगारी कोण नाहीशी करतो? निरक्षरता हद्दपार कोण करतो?,’असे मोदी म्हणाले. तत्पूर्वी मोदींनी दिल्लीत भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुखांशी चर्चा केली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मोदींनी कशा प्रकारे खडसावले पाकिस्तानला..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...