आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायन्स काँग्रेसमध्ये मोदी, म्हणाले वैज्ञानिक न थकता काम करत राहतात, त्यांचे आभारी आहोत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुपती (आंध्र प्रदेश) - नरेंद्र मोदी मंगळवारी तिरुपतीला पोहोचले. याठिकाणी त्यांनी 104th इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर मोदी व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन पुजाही करणार आहेत. पंतप्रधान बनल्यानंतर मोदी दुसऱ्यांदा तिरुपतीला पोहोचले आहेत. 

आगामी काळात सोयी सुविधा वाढवणार.. 
- मोदी म्हणाले, आमच्या सरकारने नवीन शोधाला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले आहे. 
- शास्त्रज्ञ देशाच्या विकासासाठी न थकता कामे करतात. आम्ही कायम त्यांचे आभारी राहू. 
- मला विश्वास आहे की, आगामी काळात आम्ही सध्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बऱ्याच सुधारणा करू. 
- रिसर्चबरोबरच आपल्याला तोटा होणाऱ्या टेक्नॉलॉजीवरही लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्याने आपल्या विकासाला फटका बसणार नाही. 
- नवीन शोध आणि ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कमिटेड आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...