आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाइटवरून मोदींची छायाचित्रे हटवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - निवडणूक आयोगाने पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाइटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट मंत्री व्यंकय्या नायडू यांची छायाचित्रे हटवण्याचे आदेश दिले आहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन अाहे.
 
तसेच उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपावरुन मोदींच्या उज्ज्वला योजनेची होर्डिंग्ज तसचे बँकांची मोदींची छायाचित्रे असलेल्या जाहिराती हटवण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने ही कारवाई केली. काँग्रेेसचे माध्यम प्रमुख सत्यदेव त्रिपाठी यांनी तक्रार दिली होती. 
बातम्या आणखी आहेत...