आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेस्ट हाउसच्या 2 मजल्यांवर चालू होते सेक्स रॅकेट, अशा आवस्थेत सापडल्या तरूणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानीपत- येथे सोमवारी सायंकाळी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत रेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. शहरातील रहरदारीच्या परिसरात नॅशनल हायवे वरील गेस्ट हाऊच्या इमारतीत 3 पैकी 2 मजल्यांवर अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी केलेल्या छापेमारी गेस्ट हाऊसचा संचालक आणि 8 मुलींसह एकूण 18 लोकांना तब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

 
पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न फसला...
- पोलिसांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून लालबत्ती चौकातील दक्ष गेस्ट हाऊसमध्ये देहव्यापर सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
- पोलिस अधिकारी सुरेश सैनी आणि महिला पोलिस ठाण्याच्या इंचार्ज मीना कुमारी यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या टीमने गेस्ट हाऊसवर छापा टाकला. तेव्हा तेथील लोकांची धांदल उडाली.
- पोलिसांनी सांगितले की, आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, तत्पर असलेल्या 30 पोलिस कर्मचाऱ्यांमुळे आरोपिंचा हा प्रयत्न फसला.
- या प्रकरणी गेस्ट हाऊसचा संचालक आणि आठ तरूणींसह 18 लोकांना तब्यात घेण्यात आले असून प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मुलींना महिला पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...