आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार: पोलिसांवरच हल्ला चढवून दारू तस्करास सोडवले, पाच पोलिस जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरपूर -  बिहारच्या मुझफ्फरपूर येथील सनाठी गावात दारूची तस्करी करणाऱ्या शिक्षकास अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवरच गावकऱ्यांनी हल्ला चढवला. पोलिसांच्या जीपमध्ये बसलेल्या या तस्करास सोडवले. या वेळी त्यांनी फौजदाराची रिव्हॉल्व्हरही हिसकावून घेतली.  या हल्ल्यात पाच पोलिस जखमी झाले. त्यातील दोघांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत, तर तिघांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...