जालंधर (पंजाब)- पंजाब पोलिसांनी सध्या सायबर कॅफेवर धाड टाकण्याचे अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत तीन सायबर कॅफेवर धाड टाकण्यात आली. त्यातील एकाला बाहेरुन कुलुप लागले होते. पोलिसांनी कुलुप तोडले. आत प्रवेश केला तर त्यांना धक्काच बसला. एक कपल सायबर कॅफेमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत बसले आढळून आले.
कॅफेमध्ये ना कॉम्प्युटर ना इंटरनेट सुविधा
- पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. सायबर कॅफेचा मालक फरार झाला आहे.
- सायबर कॅफेमध्ये एकही कॉम्प्युटर नव्हता. तसेच इंटरनेटची जोडणीही दिसली नाही.
- पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती.
- या सायबर कॅफेमध्ये देहव्यापार चालतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होोती.
- यासह आणखी दोन कॅफेवर छापा टाकण्यात आला. तेथे मात्र काही आक्षेपार्ह सापडले नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनेशी संबंधित फोटो....