आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Caught Bride For Not Wearing Helmet In Morena Gwalior

स्कूटीवरुन जात होती नवरी, पोलिसांनी अडवले तर म्हणाली, लग्न आहे प्लीज जाऊ द्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - वाहतूक पोलिसांशी बोलणारी तरुणी.
मुरेना - मला हेलमेटसंबंधी नियम माहिती नाहीत. सर, आज माझे लग्न आहे, मी तर ब्युटी पार्लरमधून तयार होऊन निघाले आहे. प्लीज मला जाऊ द्या. शुक्रवारी एका युवतीला हेलमेट नसल्याच्या कारणाने वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यावळी तिने पोलिसांना हे उत्तर दिले.
वाहतूक सुभेदार रणवीर यादवने तरुणीची विनंती पाहून तिला समज देऊन सोडले. पण त्यानंतर हेलमेट नसणार्‍या इतर तरुणींवर कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी तीन दिवस महिला आणि तरुणींना तीन दिवस केवळ समज देऊन सोडण्यात येत होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी तरुणींवर कारवाई केली.
पुढील स्लाइड्वर पाहा, PHOTOS.....