आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Lathicharge Shiya Sunni Conflict Ajam Khan House Lucknow Uttar Pradesh

PHOTO - पाहा, लखनौमध्ये पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेला हिंसाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस आणि आंदोलनकर्त्यांच्या गोंधळानंतरचा एक फोटो

लखनौ - अलविदा नमाज प़डल्यानंतर शुक्रवारी लखनौच्या रस्त्यांवर शिया मुस्लीम आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन्ही गटातील अनेक जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मुस्लीम शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जव्वाद यांना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर संपूर्ण लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
पाहा, या प्रसंगाची काही हृदयद्रावक छायाचित्रे