आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड लाइट एरियात छापा, 12 मुलांसह 16 मुलींना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी सांगितले, की मुजराच्या निमित्ताने रस्त्यावर सेक्स रॅकेट चालवला जात होता. - Divya Marathi
पोलिसांनी सांगितले, की मुजराच्या निमित्ताने रस्त्यावर सेक्स रॅकेट चालवला जात होता.
गया - बिहारच्या गया जिल्ह्यातील रेड लाइट एरियामधून 16 मुली आणि 12 मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यातील रहिवाशी असल्याचे अटक झालेल्या मुलींनी सांगितले. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई केली. अनेक मुली अल्पवयीन...
- गयाचे डीएसपी सतीन कुमार यांनी सांगितले, की गुप्त सूचनांच्या आधारावर एक टीम स्थापन करण्‍यात आली.
- यानंतर धाडसत्र सुरु करण्‍यात आले. या कारवाईत 16 मुलींसह 12 मुलांना अटक करण्‍यात आली.
- रॅकेट मुलींना मुजरा करण्‍यासाठी चालवले जात होते.
- अटक मुलींचे समपुदेशन केले जाईल आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सोपवले जाईल. इतरांना बालसुधार गृहात पाठवले जाईल.

सराय रोडवर रेड लाइट एरिया
गया जिल्ह्यातील सराय रोडवर रेड लाइट एरिया आहे. येथे लपून-छपून वेश्‍याव्यवसाय चालतो. यापूर्वीही पोलिसांनी अनेका कारवाया करुन सेक्स वर्कर्संना अटक केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा अटक सत्रात पकडलेल्या मुलींचे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...