आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅमेरा पाहून तरूणींने असे लपवले तोंड, म्हणाल्या- सर चूक झाली, माफ करा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी लालपूर चौकातील अमरावती कॉम्पलेक्समधील हुक्का बार आण पफ फूड वर छाप टाकला. येथून 26 जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हुक्का फुकत असताना रंगेहात पकलेल्या तरूणी आणि युवक  पोलिसांकडे माफी मागत होते. म्हणाले, सर चूक झाली, प्लीज सोडून द्या.  पोलिसांनी या सर्वांकडून 200-200 रूपये दंड वसूल केला. तसेच रेस्टोरेंटचा व्यवस्थापक राजा सिंह आणि स्टॉफमधील परमानंद संतरा, गोपाल पात्रो आणि उमेश या तीघांना अटक केली आहे.


28 पीस हुक्का, 11 पीस चिलीम जब्त..
- लालपूर पोलिस ठाण्यात पफ रेस्टोरंटच्या संचालकांसह सर्व आरोपिंविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
- घटनास्थळाहून पोलिसांनी 28 पीस हुक्का, 11 हुक्का स्टॅन्ड,  11 पीस चिलीमसह इतर साहित्य जप्त केले आहे.


पुढील स्लाइडवर पाहा, छाप्यात पकडलेल्या तरूण-तरूणींचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...