आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूड हीरो नाही, हे आहेत मोदींचे मंत्री; यांची फिटनेस पाहून सर्व झाले चकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - अलवरमध्ये लष्कर आणि पोलिस भरती ट्रेनिंग कॅम्पमध्ये शनिवारी केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड पोहोचले. या कार्यक्रमात ते चीफ गेस्टमधून हजर होते. या कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला होता. तरुणांचा उत्साह पाहून मंत्रिमहोदयांनीही त्यांच्यामध्ये जाऊन एक्सरसाइज केली. त्यांना चिन अप्स काढताना पाहून तेथे उपस्थित सर्वजण चकित झाले.

 

फेसबुक पेजवरही शेअर केला व्हिडिओ...
- मंत्री राज्यवर्धन यांनी या व्हिडिओला आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केले. लिहिले- सैन्यातील दिवस आठवले, जेव्हा पुलअप्स आणि चिनअप्स रोज ट्रेनिंग आणि पनिशमेंटचा अविभाज्य भाग असायचे.
- केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड म्हणाले की, तरुणांनी मजबूत बनावे यामुळे देशही मजबूत होईल.


मंत्री रिजिजू यांच्यासह एक्सरसाइजचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
- याच वर्षी एप्रिलमध्ये केंद्रीय मंत्री राज्यवर्धन आणि किरण रिजिजू यांचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल साइटवर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 27 सेकंदांचा होता. यात राठोड मंत्री रिजिजू यांच्यासह एक्सरसाइज बॉलच्या मदतीने पुश अप्स करत होते. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मंत्र्यांचे व्यायाम करतानाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...