आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरच्या आंब्यांची दरराेज मोजणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी निवासस्थानातील आंबे पळवू नयेत म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पोलिस तैनात केले होते. झारखंडमध्येही माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडांच्या निवासस्थानातील सर्व आंब्यांना क्रमांक देण्यात आले असून सुरक्षेसाठी रक्षक तैनात आहेत. चोरी होऊ नये म्हणून त्यांची रोज मोजणी होते.