आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाईन पेमेंट करुन आणल्या होत्या तरुणी, फ्लॅटमध्ये घुसले पोलिस तर अशा सापडल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- महावीर नगरात देहव्यापार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी एका प्लॅटमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता युवकांनी भिलाईला जाऊन तरुणी आणल्या होत्या असे उघडकीस आले.
नोटाबंदी असल्याने ऑनलाईन पेमेंट
- पोलिस अधिकारी संध्या द्विवेदी यांनी सांगितले, की पलाश हाईट्स नावाच्या बिल्डिंगमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या प्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा लोकांना संशय होता.
- कॉलनीतील लोकांनी आधीच माहिती दिली होती, की या प्लॅटमध्ये काही लोकांचे कायम येणे-जाणे असते. यावेळी काही तरुणीही येथे येतात.
- त्यानंतर घटनेच्या दिवशी कॉलनीतील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस पथकाने प्लॅटवर धाड टाकली. तेव्हा दोन तरुण आणि दोन तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले.
- तरुणांनी सांगितले, की आम्ही एलईडी बल्ब सप्लायर कंपनीत काम करतो. आम्ही भाड्याने हा प्लॅट घेतला आहे.
- यातील एका तरुणाचे नाव पी. किरण कुमार रेड्डी असून तो मुळचा आंध्र प्रदेशचा आहे. दुसरा सुरेश कुमार पटनायक असून तो ओडिशाचा आहे.
- गेल्या तीन महिन्यांपासून ते या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत आणखी दोन तरुण राहतात. पण धाड पडली तेव्हा ते बाहेर गेले होते.
भिलाईला जाऊन आणल्या होत्या तरुणी
- दोन्ही तरुणी भिलाई येथील रहिवासी आहेत. त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक ऑनलाईन साईटवर टाकले होते.
- तरुणांची या तरुणींसोबत ऑनलाईन ओळख झाली होती. त्यानंतर मोबाईल फोन करुन या तरुणींसोबत तरुणांनी संपर्क केला होता.
- फोनवर बोलणे झाल्यावर तरुण त्यांना घेण्यासाठी भिलाईला आले होते. यावेळी तीन तासांचा सौदा झाला होता. त्यानंतर त्यांना पु्न्हा भिलाईला सोडण्यास हे तरुण जाणार होते.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...