आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Funny Cartoons Of Election 2014 Jaipur Rajasthan

निवडणुकांच्‍या रणधुमा‍ळीचे व्‍यंगचित्रे पाहताच तुम्‍ही व्‍हाल हसून-हसून लोटपोट, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशामध्‍ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. चौकाचौकांमध्‍ये राजकीय पक्षांचे फलक झळकत आहेत.कोणाला पक्षाने टिकीट नाकारले, कोणाला टिकीट दिले, कोणत्‍या नेत्‍याने बंडखोरी केली, तर कोणत्‍या नेत्‍याने पक्षांतर केले, अशा खमंग चर्चांना उधाण आले आहे. चावडीवर राजकीय गप्‍पांचे फड रंगत आहेत. तर ट्विटर आणि फेसबुकवर तरुणाईला आकर्षित करण्‍यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळे डावपेच आखत आहे. सोशल नेटवर्क साईट्सवर राजकारणाने रंग भरले आहेत. याला व्‍यंगचित्र माध्‍यमही अपवाद नाही.

अभिव्‍यक्‍तीचे, चळवळीचे, टीकेचे, परीक्षणास भाग पाडणारे माध्‍यम म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या व्‍यंगचित्र माध्‍यमांमध्‍ये राजकीय घडामोडींचे वारे वाहू लागले आहे. समाजात घडणा-या सर्व घडामोडीचे आणि राजकीय वार्तांचे प्रतिबिंब व्‍यंगचित्रांमधून दिसत आहे.

असेच काही निवडक व्‍यंगचित्र या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तुम्‍हाला दाखविणार आहोत. जे पाहताच तुम्‍हाला देशाच्‍या मागील, आताच्‍या आणि पुढील काळाची जाणीव होईल. ते पाहताचा आपण हसून हसून लोटपोट व्‍हाल.

पुढील स्‍लाइडवर पाहा लोटपोट करणारी व्‍यंगचित्रे...