आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसून लोटपोट करणारी राजकीय व्यंगचित्रे, हे पाहिले नाही तर मग काय पाहिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानमध्ये निवडणूका ज्वर चांगलाच पसरला आहे. सगळे उमेदवार आपापाल्या पद्धतीने प्रचाराला लागले आहेत. अशावेळी बंडखोरांची समस्या सर्वच पक्षांना सतावत आहे. रुसलेल्या नेत्यांना राजी करण्याचे दृष्ट सगळ्याच पक्षात पाहायला मिळत आहे. निवडणूकीमुळे व्यंगचित्रकारांनाही अनेक विषय मिळाले आहेत. येथे आम्ही तुमच्यासाठी राजस्थानच्या राजकारणातील आतापर्यंतच्या घटनांवर आधारित काही मजेदार आणि महत्त्वाची व्यंगचित्रे घेऊन आलो आहोत. निवडणूकीतील उमेदवारीच्या तिकीटा बरोबरच सचिनच्या शेवटच्या सामन्याचे तिकीट मिळणेही किती अवघड होते, हे देखील या व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा अनेक मजेशीर घटनांनी भरलेली व्यंगचित्रे..