आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Porn Clips Viral Of Kerala Solar Scam Accused Saritha

केरळमधील सोलर घोटाळ्यातील आरोपी सरिथाचे पोर्न व्हिडियो वायरल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सरिथा एस. नायर)
कोझीकोड - केरळमधील बहुचर्चित सोलर घोटाळ्यातील आरोपी सरिथा एस.नायरचे 7 पोर्न व्हिडियो वायरल झाले आहेत. विशेष म्हणजे सध्या हे व्हिडिओ व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.
या शेअर होत असलेल्या व्हिडियो क्लिपिंग्सवर प्रतिक्रिया देताना सरिथाने सांगितले की, हे व्हिडियो त्याच लोकांकडून शेअर केले जात आहेत ज्यांना मला मारून टाकायचे आहे. परंतु मी या कारणामुळे मुळीच आत्महत्या करणार नाही. दरम्यान कोर्टात पेशीसाठी आलेल्या सरिथाने आपण यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. कोर्टात सरिथाने सांगितले की, शेअर करण्यात येत असलेल्या या क्लिपिंग्समध्ये मी कुठेच दिसत नाहीये मला यामध्ये फसवले जात आहे. सरिथाने सांगितले की मला जीवे मरण्याची धमकी देणारे बरेच फोन कॉल्स येत आहे.

पुढे वाचा, काय आहे सोलर घोटाला