आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनच्या लायब्ररीत ठेवलाय मोदींच्या शहराचा हा फोटो - 15 व्हिंटेज PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो 1 - गंगेच्या काठावर मणिकर्णिका घाटावर एका मृतदेहाला ओढताना श्वान. हा फोटो इ.स. 1900 चा आहे. हा लंडनच्या फोटो लायब्ररी 'वेलकम'मध्ये जतन करण्यात आला आहे. हा फोटो वाराणसीच्या आयकॉनिक फोटोंपैकी आहे. - Divya Marathi
फोटो 1 - गंगेच्या काठावर मणिकर्णिका घाटावर एका मृतदेहाला ओढताना श्वान. हा फोटो इ.स. 1900 चा आहे. हा लंडनच्या फोटो लायब्ररी 'वेलकम'मध्ये जतन करण्यात आला आहे. हा फोटो वाराणसीच्या आयकॉनिक फोटोंपैकी आहे.
वाराणसी - वाराणसी शहर मोक्षप्राप्तीचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. येथे मणिकर्णिका घाटाला महास्मशानाचा दर्जा मिळालेला आहे. तर काशी विश्वनाथ मंदिरात युगायुगांचा इतिहास सामावलेला आहे. वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. 19 तारखेला वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने divyamarathi.com काही दुर्मिळ व्हिंटेज फोटो दाखवत आहे. यातील काही फोटो लंडनच्या लायब्ररीत जतन करण्यात आले आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, 15 व्हिंटेज PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...