श्रीगंगानगर(राजस्थान) - रिध्दि सिध्दी येथे सोमवारची संध्याकाळ इतर दिवसांप्रमाणेच होती. येथे ब्राझीलहून आलेले आध्यात्मिक गुरु प्रेम बाबा लोकांना मानवा जातीवर प्रेम करण्याचे आणि विश्व बंधुत्वाचा संदेश देत होते. त्यांच्याबरोबर आलेले भजनी मंडळ गात असलेल्या भजनात लोक दंग झाले होते. कोण आहे प्रेम बाबा...
- प्रेम बाबा यांचा जन्म ब्राझीलच्या साऊ पोलो शहरात झाला आहे.
- त्यांनी योगा, मार्शल आर्ट आणि ध्यान धारणाचे प्रशिक्षण घेतले आहे.
- याबरोबरच प्रेम बाबाने चिनी औषध आणि न्यूरोलॉजीमध्येही पदवी घेतली आहे.
- यानंतर त्यांनी एका संशोधन संस्थेतही काम केले.
- 33 व्या वर्षी विवाहा केल्यानंतर एक दिवस ध्यान धारणाच्या वेळी त्यांनी हिमालयात एक पांढरी दाढी असलेल्या व्यक्तीला पाहिले. या व्यक्तीने त्यांना ऋषिकेश असे संबोधले.
- नंतर ते हनिमूनसाठी भारतात आले. येथे हंसराज महाराज त्यांचे गुरु झाले.
- त्यांना एक मुलगीही आहे. पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी आपले आयुष्या दुस-यांसाठी समर्पित केले आणि बनले प्रेम बाबा.
- आता त्यांचे अमेरिका, सॅन फ्रान्सिस्को, युरोप, इस्रायल, अर्जेंटिना, ब्राझील आणि भारतात आश्रम आहेत.
पुढे वाचा... भक्तांशी संवाद साधण्यासाठी महिलेने प्रवचनाचे केले हिंदीत अनुवाद