आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महादेवाची परीक्षा: स्वयंभू महादेव पुन्हा प्रकट व्हावेत म्हणून युवकाने फोडली मूर्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवर्धा- छत्तीसगडमधीलकबीरधाम जिल्ह्यातील पांडातराई येथील स्वयंभू जलेश्वर महादेवचे शिवलिंग तोडणारा तरुण आकाश मिश्रा याला पोलिसांनी अटक केली.

आकाश हा स्वत: पुजारी असून चौकशीत त्याने दिलेले उत्तर ऐकून सगळेच अवाक झाले. तो म्हणाला, मी तर महादेवाची परीक्षा घेत होतो. सर्वजण स्वंयभू शिवलिंग म्हणायचे. हे लिंग तोडल्यानंतर पुन्हा प्रकट होते की नाही हे मला पहायचे होते. शिवलिंग तोडल्यानंतर मी रात्रभर येथे बसून होतो. मात्र, काहीही प्रकट झाले नाही. हे शिवलिंग तोडल्यानंतर भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...