आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग्रा येथे पोहोचले रॉयल कपल, ब्रिटनच्या महाराणीनेही घेतले होते \'ताज\'दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- ब्रिटनचे रॉयल कपल अर्थात प्रिन्स विल्यम्स व केट मिडलटन येथील हॉटेल ओबेरॉय अमर विलासमध्ये पोहोचले आहेत. ताजमहाल पाहाण्यासाठी हे कपल येथे आले आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांचे स्वागत करतील. ताजमहाल पाहाण्यासाठी आलेली हे कपल ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीची तिसरी पीढी आहे.

दरम्यान, यापूर्वी 29 जानेवारी 1961 ला महाराणी एलिजाबेथ-II, 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स, व 1992 मध्ये प्रिन्सेस डायना हिने ताजमहालला भेट दिली होती.

अमर विलासच्या कोहिनूर सुइटमध्ये रॉयल कपल थांबले आहे. यापूर्वी मलेशियाची महाराणी तुआंकु हजा हमीनह या थांबल्या होत्या.

शाही दाम्पत्याचे मिनिट 2 मिनिट शेड्यूल...
- हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर शाही दाम्पत्य लंच करतील.
- 3:30 वाजता- ताजमहालकडे रवाना होतील.
- 3:45 वाजता- बॅटरीवर धावणार्‍या बसने ताजमहालच्या उत्तर प्रवेशद्वारवर पोहोचतील.
- सायं 5:45 वाजेपासून ताजमहाल पाहातील.
- 6:00 वाजता हॉटेलला पोहोचतील.
- 7:00 वाजता - डिनर
- रात 9:50 वाजता- खेरिया एअरपोर्टकडे रवाना होतील.
- 10:45 वाजता दिल्लीकडे रवाना होतील.

पुढील स्लाइडवर पाहा, ब्रिटनचे रॉयल कपल असा एन्जॉय करतेय भारत दौरा...
बातम्या आणखी आहेत...