आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Protest Against Pak Army And ISI In Kotli Residents In Pakistan Occupied Kashmir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PoK मध्ये Pak-ISIच्या दडपशाहीविरोधात रस्त्यावर उरतले लोक, दिल्या घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटली (पीओके)- पाक व्याप्त काश्मीरमधील कोटलीसह मुजफ्फराबाद, ‍गिलगिटमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयविरोधात ते प्रचंंड घोषणा देत आहेत.

दरम्यान, काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवरील तणाव वाढला आहे. त्यात भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरध्ये घूसूून 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरु झाला आहेत. पाकिस्तानी जवान अधून- मधून भारताच्या द‍िशेनेे गोळीबार करून शस्त्रसंंधीचे उल्लंंघन करत आहेत.

पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर एक बैठक बोलावली होती. यात पीओके हा भारताचा भाग असल्याचे म्हटले होते.
पीओकेमध्ये लोक का उतरले रस्त्यावर...
- कोटलीमध्ये एकाची हत्या झाल्यानंतर स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत.
- आरिफ शहीद अॅक्शन समितीच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

पीओकेमध्ये जबरदस्तीने बनवले जाते दहशतवादी...
- पीओकेमध्ये पाकिस्तानी आर्मीचा जुलुम दिवसेंदिवस वाढला आहे. पाकिस्तानी आर्मीचे अधिकारी येथील तरुणांना जबरदस्तीने दहशतवादी बनवतात. त्यांना विविध दहशतवादी संघटनांमध्ये पाठवले जाते. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आयएसआयचे अधिकारी अनेक तरुणांना उचलून नेतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यांचा वापर दहशतवादी कारवायांमध्ये करतात, याच्याविरोधात लोकांनी आवाज उठवला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, स्थानिकांना यायचे आहे भारतात...
बातम्या आणखी आहेत...