आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब पोलिसांची घेतला कायदा हातात, हॉस्पिटलमध्ये युवकाला बेदम चोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - पंजाब पोलिसांमधील गुन्हेगारी जगजाहीर आहे. पोलिसांनी कायदा हातात घेण्याचे एक प्रकरण जालंधरच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये समोर आले आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये एका युवकाला पोलिसाने बेदम चोप दिला. तो जेव्हा युवकाला मारहाण करत होता तेव्हा दुसरे पोलिस फक्त तमाशा पाहात उभे होते.
मारहाण करणाऱ्या पोलिसांना कोणीच रोखू शकले नाही. जेव्हा पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करण्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, त्या व्यक्तीने नशा केलेली होती. जर युवक नशेत होता तर त्याला पकडून पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाणे आणि कायद्याने त्याला जी शिक्षा होईल ती देणे हे पोलिसांचे काम आहे, यावर पोलिस अधिकारी काहीच बोलले नाही.
बातम्या आणखी आहेत...