आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Qazi Apple To No DJs, Music, Wedding Bands At Muslim Weddings

लग्नात वायफळ खर्च होत असेल तर निकाह पढू नका; काझींना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- लग्नात होणारा वायफळ खर्च आणि अर्थ नसलेल्या रीती आणि शरियतच्या विरोधात होणाऱ्या प्रथा-परंपरांना रोखण्याचे मुस्लिम मार्गदर्शक समितीने (कौन्सिल) काझींना आवाहन केले आहे. ते म्हणतात काझींनी अशा जागी निकाह पढण्यास साफ नकार द्यावा जिथे अर्थ नसलेल्या रीती निभावल्या जात आहेत आणि पाण्याप्रमाणे पैसा वाहवला जात आहे.

मुख्य काझी कार्यालयाने पहिल्यांदाच भाषणांद्वारे पॅम्प्लेटद्वारे लोकांना जागरूक करण्याचा सल्ला दिलेला आहे. इकडे गेल्या काही दिवसांत कोटामध्ये मन्सुरी पंचायत रतलाममध्ये समाजातील काही लोकांनी बँड-बाजा डीजेवर बंदी घातली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, निकाहची रीत निभावून नेणे फार सहज सोपे, पण....