आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhe Maa Photos Viral With Cabinate State Minister Vijay Sampala

केंद्रीय राज्यमंत्री विजय सापलांची राधे माँसोबतची छायाचित्रे व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भक्तांना आशीर्वाद देताना राधे मॉं - Divya Marathi
भक्तांना आशीर्वाद देताना राधे मॉं
होशियारपूर- वादग्रस्त स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ वादात अडकल्याने त्यांच्यावर सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री विजय सांपला हे कुटुंबीयांसमवेत राधे माँची पूजा करत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. हे छायाचित्र राधेमाँ यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार ही छायाचित्रे विजय सांपला यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थान मूर्ती लेन येथील आहेत. 17 जून रोजी राधे माँ यांनी या सरकारी निवासस्थानी सत्संग कार्यक्रम घेतला होता. त्या वेळी सांपला कुटुंबीय तेथे हजर होते. मात्र, यासंदर्भात सांपला यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकले नाही.

पुढील स्लाइडवर पाहा, राधे मॉचे व्हायरल झालेले फोटो...