आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ragging, NIT, Anupam Garden, Seniors, Juniors, Raipur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॅगिंग लाइव्ह : सिनिअर्स विद्यार्थिनी पार्कमध्ये करीत होत्या ज्युनिअर्सची रॅगिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर, छत्तीसगड - जवळपास साठ-सत्तर विद्यार्थी जमा झाले होते. क्षणाक्षणाला त्यांचा हसण्याचा आवाज येत होता. काही विद्यार्थी मान खाली घालून उभे होते तर काही सिनिअर्सच्या आदेशाचे पालन करीत होते. सिनिअर्स विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्याही मोठी होती. हे सिनिअर्स विद्यार्थी बागेत विद्यार्थ्यांची रॅगिंग घेत होते. रॅगिंगच्या नावाखाली तिथे अनेक अश्लिल गोष्टी सुरू होत्या. हा नजारा होता रायपूरमधील सर्वात वर्दळीच्या जीई रोडवरील अनुपम गार्डनमधील. येथे शहरातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांचा चांगलाच तमाशा सुरू होता.