आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी कौतूक, कधी उडवली खिल्ली; पाहा, चर्चेत राहिलेले राहुल गांधींचे VIRAL फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 सप्टेंबर 2016 रोजी राहुल अमेठीमध्ये होते. यावेळी त्यांच्या बुटाची लेस सुटली होती. लेस बांधण्यासाठी त्यांचे सुरक्षा रक्षक तत्परतेने पुढे झाले मात्र राहुल यांनी त्यांना नकार देत स्वतः लेस बांधली. - Divya Marathi
2 सप्टेंबर 2016 रोजी राहुल अमेठीमध्ये होते. यावेळी त्यांच्या बुटाची लेस सुटली होती. लेस बांधण्यासाठी त्यांचे सुरक्षा रक्षक तत्परतेने पुढे झाले मात्र राहुल यांनी त्यांना नकार देत स्वतः लेस बांधली.
लखनऊ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहातात. ट्विटर आणि फेसबुकवर अनेकदा त्यांची खिल्ली वडवण्याऱ्या शेकडो पोस्ट असतात, तर कधी-कधी त्यांचे कौतूकही केले जाते.
राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांच्या 'खाट पंचायत'नंतर लोकांची खाटांसाठी झोंबाझोंबी झाल्याचे देशाने पाहिले. वास्तविक यात राहुल यांचा काही दोष नाही, मात्र त्यांच्या सभेनंतर लोकांनी पळवलेल्या खाटा चर्चेचा विषय झाला.

यानिमित्ताने divyamarathi.com राहुल गांधी यांचे असेच काही फोटो घेऊन येत आहे जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, संसदेत झोपल्यापासून बंगळुरुतील कॉलेजमध्ये मुलींसोबत हस्तांदोलन करताना राहुल गांधी...
बातम्या आणखी आहेत...