आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi\'s Aroplane Emergency Landing In Lucknow

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड; लखनौमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज (गुरुवार) संध्याकाळी येथील विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत बहिण प्रियांका गांधी होत्या.

उत्तर प्रदेशातील अमेठी येथील दौरा आटोपून राहुल गांधी हे दिल्लीकडे रवाना होत होते.