आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅटमध्‍ये सुरू होता देहव्‍यापार, पोलिसांनी सात तरुण-तरुणींना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - येथील सिव्‍हि‍ल लाइन परिसरात असलेल्‍या जरहाभाठा सुभाष कॉम्‍प्लेक्समधील बी 20 सीके-सी/2 फ्लॅटवर पोलिसांनी छापा मारून देहविक्री व्‍यवसायाचा पर्दाफाश केला. यात 4 युवक आणि 3 युवतींना 'रासलीला' करताना पकडले. एका महिलेने हा फ्लॅट किरायाने घेतला होता.
फ्लॅटमध्‍ये अजून काय - काय आढळले...
> पोलिसांच्‍या पथकाने मंगळवारी दुपारी फ्लॅटवर छापा मारला. यात 4 युवक आणि 3 युवतींना अटक केली. शिवाय 7 हजार 140 रुपये आणि 9 मोबाइल फोन जप्‍त केले.
> सर्व आरोपींविरुद्ध सिव्‍हि‍ल लाइन पोलिस ठाण्‍यात पीटा अॅक्टच्‍या कलम 3,4, 5,7 नुसार गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
> या फ्लॅटमध्‍ये देहविक्री व्‍यवसाय केला जातो, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती.
> या प्रकारामुळे शेजारी त्रस्‍त झाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...