आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीसह आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्या 3 महिला, म्हणाल्या- पोटासाठी करावे लागते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - येथे पोलिसांनी सेक्स रॅकेटचा भंडाफोड करत एक तरुणी, 3 महिला आणि गेस्ट हाऊस संचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, गेस्ट हाऊसच्या रूममधून 3 महिला आणि एका तरुणीला आक्षेपार्ह अवस्थेत अटक करण्यात आली, तर अनेक तरुण अन् तरुणी धाड पडण्याआधीच फरार झाले. गेस्ट हाऊसमध्ये काही जणांना पेइंग गेस्टच्या रूपात ठेवून कुंटणखाना सुरू होता. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

पोलिसांना मिळाली सेक्स रॅकेटची माहिती...
- वाराणसीच्या भेलुपूर परिसरातील ही घटना आहे. खबरी आणि स्थानिकांकडून सेक्स रॅकेट चालवण्याच्या सूचनेवरून पोलिसांनी रविवारी संध्याकाळी गेस्ट हाऊसवर छापा टाकला.
- इन्स्पेक्टर अशेषनाथ सिंह म्हणालपे, गेस्ट हाऊसच्या रूममध्ये तीन महिला आणि एका तरुणीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. दुसरीकडे, अनेक तरुण आणि तरुणी धाडीची माहिती मिळताच फरार झाले. पकडलेल्या महिला जौनपूर, गाझीपूर आणि बिहारच्या आहेत.
- आरोपी संचालक यासीन म्हणाला, हे लोक काही कामानिमित्त हॉस्पिटलमध्ये आले होते, संध्याकाळ झाल्याने माझ्या गेस्ट हाऊसवर थांबल्या. मला माहिती नव्हते की, यांच्यासह कस्टमरही आहेत. मला ते नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले.

 

महिलेने सांगितले- पोटासाठी करावे लागते...
- पकडलेल्या एका महिलेने सांगितले की, कुणावर कुणी बळजबरी केलेली नाही. जे काही होते ते सहमतीने आणि राजीखुशीने होते. पोटासाठी खूप काही करावे लागते.
- स्थानिक रहिवासी प्रवीण म्हणाले, अगोदर येथे कोचिंग सेंटर सुरू होते. त्या वेळीही तरुणींच्या छेडछाडीवरून अनेक वेळा मारहाण झाली आणि सेंटर बंद करावे लागले. थंडीच्या दिवसांत येथे संध्याकाळी उशिरा तोंड झाकून तरुणी येतात. तर बाइक आणि लक्झरी कारमधून कस्टमर यायचे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...