आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail Reservation, Online Reservation, Indian Railway

अवघ्या तीन मिनिटांत होईल रेल्वे रिझर्वेशन; नवी फास्ट वेबसाइट लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Railway Reservation - Divya Marathi
Railway Reservation

रांची- रेल्वेचे ऑनलाइन बुकिंग करणार्‍या प्रवाशांसाठी खूश खबर आहे. येत्या काही महिन्यात त्यांना रेल्वे रिझर्वेशनची फास्ट सुविधा मिळणार आहे. त्यांना झटपट ऑनलाइन तिकिट बुकिंग करता येणार आहे. जास्तीत जास्त तीन मिनिटांत रेल्वे रिझर्वेशन करता येणार आहे आणि ते ही ट्रांजेक्शन फेल्ड न होता.

इंडियन रेल्वे लवकरच एक नवी वेबसाइट सुरु करणार आहे. सध्याच्या साइटच्या तुलनेत ही खूप फास्ट असणार आहे. आता प्रवाशांना एक तिकिट बुक करताना 10 मिनिट लागत असतीत तर, या नव्या साइटवर अवघे दोन ते तीन मिनिटे लागतील असा दावा रेल्वेच्या सूत्रांनी केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा सविस्तर वृत्त...