आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची माहिती फेसबुकवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर- सोशल मीडियाचा प्रभाव रेल्वेवरही पडला आहे. रेल्वे खात्याने सर्व विभागांना फेसबुकवर आपले प्रोफाइल तयार करण्याचे सांगितले आहे. त्यावर आवश्यक माहितीही असेल. लोक यावर कॉमेंट पोस्ट करू शकतील, परंतु रेल्वे प्रशासन ते तक्रार म्हणून ग्राह्य धरणार नाही.
ही मिळेल माहिती :
- रेल्वे स्थानके असलेल्या पर्यटनस्थळांची माहिती, फोटो
- प्रवासात घ्यावयाची काळजी.
- नव्या रेल्वेगाड्या, स्पेशल कोचविषयीची माहिती.
- गाड्यांचा उशीर किंवा वेळापत्रकातील बदल