भारतीय रेल्वेचे रिझर्वेशन ट्रांसफरही करता येते, हे खूप कमी लोकंना माहिती आहे. काही कारणांमुळे एखाद्याला प्रवास करणे शक्य नसल्यास अश्या वेळी कुटूंबातील व्यक्तीला त्यांच्या जागी न पाठवता लोक टिकिट रद्द करतात. रेल्वे टिकिट ट्रांसफर करण्याची, 22 वर्षांपूर्वी रेल्वेने सुरू केलेली सुविधा लोकांना माहितीच नाही. नियमानूसार रेल्वे टिकिट तुम्ही रक्तातातील नाताच्या व्यक्तीच्या नावे ट्रांसफर करू शकता.
टिकिटावर नॉनट्रांसफरेबल असे लिहलेले असते.
रेल्वेच्या सर्वच टिकिटांवर नॉन ट्रांसफरेबल लिहलेले असते. परंतू कर्न्फम टिकट तुम्ही तुमचा मुलगा, भाउ, वडिल, यांच्या नावावर ट्रांसफर करू शकता. टिकट ट्रांसफर करण्यासाठी आरक्षण पर्यवेक्षकाला एक अर्ज करावा लागतो आणि सोबतच रक्ताच्या नात्याचा पुरावा जोडावा लागतो.
24 तासांपूर्वी टिकिट ट्रासंफर करता येते.
टिकिट रक्तातील नातलगाच्या नावावर ट्रांसफर करता येते पण त्यासाठी प्रवासापूर्वी 24 तास नाव बदलणे आवश्यक असल्याचे स्टेशन मॅनेजर एके मिश्रा यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा सविस्तर वृत्त....